औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती आहेत? पुण्या-मुम्बईत ब्लॉगर मेळावे होत असतात, तिथे आपले जाणे होतेच, असे नाही.
औरंगाबाद मधील ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्स ची यादी तयार करावी असा मानस आहे. पुढे-मागे ब्लॉगर मेळावा घ्यायचा असल्यास उपयोगी पडेल. तर कृपया आपण औरंगाबाद मधून ब्लॉगींग करत असाल तर आपल्या ब्लॉग चा आणि ई-मेलचा पत्ता द्यावा. धन्यवाद