गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी
हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडीत सेवा
अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते
तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी
बाबा महाराज सातारकरांच्या आवाजात हरिपाठाची ही सुरुवात इथे ऐका...
डोळ्यांतू कधी अश्रु बाहेर पडले हे तुम्हाला कळणारही नाही.