औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती आहेत? पुण्या-मुम्बईत ब्लॉगर मेळावे होत असतात, तिथे आपले जाणे होतेच, असे नाही.
औरंगाबाद मधील ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्स ची यादी तयार करावी असा मानस आहे. पुढे-मागे ब्लॉगर मेळावा घ्यायचा असल्यास उपयोगी पडेल. तर कृपया आपण औरंगाबाद मधून ब्लॉगींग करत असाल तर आपल्या ब्लॉग चा आणि ई-मेलचा पत्ता द्यावा. धन्यवाद
नमस्कार, मी सुद्धा औरंगाबादकर आहे, पण मुंबईला नोकरी करतो.
उत्तर द्याहटवाआपण एक ग्रुप करायला पाहिजे. जेणे करुन आपणही मेळावा आयोजीत करु. संपर्कात राहावे.
निश्चितच!! औरंगाबाद मधील आपल्या/ आपल्या मित्रांच्या परिचयातील ब्लॉगर्स असतील तर यांनाही सूचीत केल्यास उत्तम होईल.
उत्तर द्याहटवाऔरंगाबाद मराठी ब्लॉगर्स http://bit.ly/dkrRHd
उत्तर द्याहटवा