१३ एप्रिल, २०१०

औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती ?

औरंगाबाद मध्ये ब्लॉगर्स किती आहेत? पुण्या-मुम्बईत ब्लॉगर मेळावे होत असतात, तिथे आपले जाणे होतेच, असे नाही.
औरंगाबाद मधील ब्लॉगर्स आणि त्यांच्या ब्लॉग्स ची यादी तयार करावी असा मानस आहे. पुढे-मागे ब्लॉगर मेळावा घ्यायचा असल्यास उपयोगी पडेल. तर कृपया आपण औरंगाबाद मधून ब्लॉगींग करत असाल तर आपल्या ब्लॉग चा आणि ई-मेलचा पत्ता द्यावा. धन्यवाद

३ टिप्पण्या:

  1. नमस्कार, मी सुद्धा औरंगाबादकर आहे, पण मुंबईला नोकरी करतो.
    आपण एक ग्रुप करायला पाहिजे. जेणे करुन आपणही मेळावा आयोजीत करु. संपर्कात राहावे.

    उत्तर द्याहटवा
  2. निश्चितच!! औरंगाबाद मधील आपल्या/ आपल्या मित्रांच्या परिचयातील ब्लॉगर्स असतील तर यांनाही सूचीत केल्यास उत्तम होईल.

    उत्तर द्याहटवा